Moments Of Happiness
रविवारी दिवाळी निमित्त खरेदी साठी मी आणि माझा नवरा , प्रविण दोघं बाजारात गेलो उशीर झाल्यामुळे बाहेरच जेवायचे ठरले . जे एम रोड ला मथुरा हॉटेल ला गाडी पार्क केली.
रविवारी दिवाळी निमित्त खरेदी साठी मी आणि माझा नवरा , प्रविण दोघं बाजारात गेलो उशीर झाल्यामुळे बाहेरच जेवायचे ठरले . जे एम रोड ला मथुरा हॉटेल ला गाडी पार्क केली.
आदित्याच्या कुशीत गं
Let's be Observant, Fearless, Sensitive and help create a better world !!
तुम्हांला सुरमई माहीत आहे का ?बरोब्बर!चवदार रसरशीत सुरमई कुणाला माहीत नाही ?पण तुम्ही सुरमईविषयी आणखी काही सांगू शकाल ?अरे ! तुम्हाला तर सगळंच माहीत आहे;तिची चमचमती त्वचा,तिचं ताजेपण ओळखण्याची कला,तिची महागलेली किंमत...सगळंच.आता आणखी विचारलं तर तुम्ही सांगालही ;तिला काय केलं म्हणजे ती जास्त चवदार होते ते,तिला एखाद्या पार्टीत सर्व्ह करताना कसं सजवावं ते,किंवा तिला खाण्यापूर्वी कसं मुरवत ठेवावं ते.पण माफ करा,तुम्हांला सुरमईविषयी सगळंच माहीत आहेअसं तुम्हाला वाटत असेल तर ते साफ चूक आहे;तुम्हांला सुरमईचं समुद्रातलं सळसळणं माहीत नाही,तुम्हांला सुरमईला काय आवडतं ते माहीत नाही,तुम्हांला सुरमई आतल्या आत काय विचार करत असते ते माहीत नाही,आणि जाळ्यात सापडल्यावर सुरमईची होणारी उलघाल तरतुम्हांला नक्कीच माहीत नाही!एक सांगतो,रागावू नका;तुम्हांला खरं तरसुरमईची फक्त चव माहीत आहे,सुरमई नाही.आणि जे सुरमईच्या बाबतीततेच-अगदीतेच-बाईच्याही.
The Kashmir Files...
आपल्यामुळे कोणीतरी आयुष्य कसं जगावं हे शिकलं हि भावना खूप सुखावणारी असते . असच माणसाने आपलं आयुष्य सार्थकी लावावं जिथे आपल्यामुळे दुसऱ्याच्या आयुष्यात काही बदल व्हावेत.
मानसशास्त्राचे प्राध्यापक एका कार्येक्रमात व्याख्यान देत होते . त्यांनी अचानकच टेबलावरचा काचेचा ग्लास उचलला . त्यात पाणी होतं . तो ग्लास त्यांनी उंचावला . श्रोत्यांमध्ये कुजबुज सुरु झाली . तेवढ्यात वक्त्यानं प्रश्न केला , “माझ्या हातातल्या या ग्लासचं वजन किती असेल ? ”. कोणी १०० ग्रॅम , कोणी २५० ग्रॅम तर कोणी ३०० ग्रॅम सांगितलं .
It was a normal weekday. After having lunch, me and my best friend Anjali were walking in our office lane. She told me that she was going to apply for vipassana. (I hope I was not the reason for which she opted for this). You know, it's a rule that where ever you have to go, go with your best friend and that will turn into awesome. Vipassana was also not exception for this. Though we were not sure about joining course but still we applied for it and waited for confirmation from their side. I don't know how I got reply from them within a week saying that your seat is confirmed. Anjali also got confirmation within next few days and we decided to go for it. It was our luck to get selected for Igatpuri international vipassana centre.